
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

महाराष्ट्र :Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
अनगर नगरपंचायत निवडणूक कायम बिनविरोध झाली पाहिजे. तिथे माझी सूनबाई नगराध्यक्ष झालीच पाहिजे या अट्टाहासासाठी अनगरच्या राजन पाटलांनी कटकारस्थान करत उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद केला असा आरोप उमेश पाटील यांनी केला. ...

आंतरराष्ट्रीय :Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
Delhi Blast Updates, Bangladesh Connection : लाल किल्ल्याजवळील स्फोटाचे बांगलादेश कनेक्शन उघड झाले आहे ...

ज्योतिष :राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

महाराष्ट्र :Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
Supreme Court on Elections: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या आरक्षणाच्या मर्यादेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी आहे. ...

मुंबई :Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
Mumbai Traffic: सांताक्रुझ पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या गेट क्रमांक ८ येथे जनरल एव्हिएशन टर्मिनलजवळ मत्स्यालयाची टाकी बसविण्याचे काम बुधवार आणि गुरुवारी बंद करण्यात येणार आहे. ...

मुंबई :CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
Mumbai CNG Supply News: मुंबईसह संपूर्ण महानगर प्रदेशात रविवारी खंडित झालेला सीएनजी पुरवठा मंगळवारी दुपारी ३.३० पर्यंत पूर्ववत झाला. ...

राष्ट्रीय :Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार, पण एक अट!
Agricultural Insurance Scheme: वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांनी होणारे पीक नुकसान आता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत कव्हर केले जाणार आहे. ...

कल्याण डोंबिवली :Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान!
Kalyan-Dombivli Politics: कल्याण-डोंबिवली महापालिकेसह विविध जिल्ह्यांमध्ये भाजपने शिंदेसेनेच्या माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांना तसेच आमदार आणि मंत्र्यांच्याविरोधातील प्रमुख नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिल्याने शिंदेसेनेमध्ये तीव्र नाराजी पसरली. ...

महाराष्ट्र :Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
Tukdebandi Act: तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेले जमीन व्यवहार आता निःशुल्क नियमित व कायदेशीर करण्यासाठी आवश्यक असणारी कार्यपद्धती महसूल विभागाने निश्चित केली. ...

पुणे :एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद
कवलीमळा येथे यापूर्वीही बिबट्यांचा वावर वारंवार दिसत असून गेल्या काही दिवसांपासून कवलीमळ्यात एकही कुत्रा शिल्लक नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ...

राष्ट्रीय :अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
ईडीने दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने दाखल केलेल्या दोन एफआयआरच्या आधारे तपास सुरू केला होता. ...
